संस्थेविषयी
001_ShivajiraoPandit
मा.ना.श्री.शिवाजीराव पंडित

संस्थापक अध्यक्ष

अधिक माहितीसाठी
002_AmarsinhaPandit
मा.आ.श्री. अमरसिंह पंडित

अध्यक्ष

अधिक माहितीसाठी
003_JaisinghPandit
मा.आ.श्री. जयसिंह पंडित

सचिव

अधिक माहितीसाठी
004_VijaysinhPandit
मा.श्री. विजयसिंह पंडित

उपाध्यक्ष

अधिक माहितीसाठी
JagdaleRB

श्री. जगदाळे राजेंद्र भास्कारराव

मुख्याध्यापकांचा संदेश

नमस्कार...!
ध्येयहीन जीवन म्हणजे होकायंत्र, दिशादर्शक यंत्र नसलेली नौकाच ....!
मुख्याध्यापक, श्री. राजेंद्र जगदाळे

स्वत:मध्ये बदल घडवून आणणे ही अगदी सहज प्रक्रिया नाही पण ध्येय गाठण्यासाठीस्वत: मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक ठरते. थोर व्यक्तींच्या मनात ध्येय असते तर सामान्य व्यक्तींच्या मनात इच्छा असतात. आपल्या इच्छा आपण ध्येयात रुपांतरीत करु शकतो.या इच्छा आपले ध्येय पुर्णत्वाकडे नेण्यासाठी मा.ना.श्री.शिवाजीराव (दादा) पंडित, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळांची स्थापना केली.

शारदा विद्या मंदिरातून प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात होते व आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडे करुन या पणतीचा प्रकाश पोहचविण्याचे काम विद्यालय करीत असते. शारदा विद्या मंदिरात ज्ञानाचे दिप उजळून सदाचाराचा तीर्थप्रसाद घडल्यावर मानवी मनात सुसंस्काराचा घणघणाट होतो. आत्मचिंतनातून आत्मविश्वास जागा होतो. कर्तृत्वाचे तेजोकिरण मनाला सुविचारांची चेतना देतात. हे चैतन्य समाज प्रबोधनाची ज्योत जागवते आणि त्यातूनच मानवतेचे मंदिर साकारते हाच आत्मविश्वास आम्ही या विद्या मंदिरातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत..

Read More
1+
एकूण विद्यार्थी
1+
कार्यरत शिक्षक
1+
नवीन प्रवेश
1+
पालक संपर्क
शाळेतील चालू घडामोडी

शाळेतील दैनंदिन तसेच विविध उपक्रमांची माहिती.

अधिक माहितीसाठी
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा . . .
शाळेतील विशेष उपक्रम
 • इ.१० वी. साठी जादा तासिकांचे आयोजन तसेच सराव चाचणी परिक्षांचे आयोजन
 • शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जादा तासिकांचे आयोजन व मार्गदर्शन
 • शिष्यवृत्ती परिक्षेसाठी सराव चाचणी परिक्षांचे आयोजन
 • विविध वर्गांसाठी आठवडी सराव चाचणी परिक्षांचे आयोजन
 • एन.एम.एम.एस. व एन.टी.एस.ई. परिक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग
 • प्रोजेक्टर व स्मार्ट बोर्डद्वारे वर्ग अध्यापन
 • शालांतर्गत वार्षिक विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धा
 • चित्रकला, व रांगोळी स्पर्धांचे शालेय स्तरावर आयोजन तसेच 'हस्ताक्षर' सुधार प्रकल्प
 • स्नेहसम्मेलन व शैक्षणिक सहलीचे आयोजन
 • गृहभेटीतून पालक विद्यार्थी शिक्षक संपर्क व अभ्यासातील प्रगतीची चर्चा
 • कथा, काव्य, कला क्षेत्रातील साहित्यीकांची माहिती व व्याखाने
 • क्रिडा स्पर्धांचे आयोजन व नियमित सराव
अधिक माहितीसाठी
आमच्याविषयी

प्रशासकीय माहिती

 • शाळेची स्थापाना - १९९४
 • मान्यता आदेश क्र. (३.१) ३४२. ३८ - ४९ दि. ०१/०१/१९९६
 • शिक्षण खाते मान्यता क्र. मावि ८/ ९४ - ९५/ नमाशा/ १२९०/ ७०६५ बीड दि. २१/११/१९९९
 • शाळेचे माध्यम मराठी/ सेमी इंग्रजी
 • पे युनिट कोड ४०२९
 • एस.एस.सी.बोर्ड आदेश क्र. ५७ . ०४ . ०३७
 • डायस कोड २७२७०५००१०४
 • सेमीज कोड २७२७०५००१०६
 • शिष्यवृत्ती सांकेतांक ५३ . ०४ . २५
 • शाळेचे माध्यम मराठी/ सेमी इंग्रजी
Read More
अभियांत्रिकी प्रवेश
२२ वर्षामध्ये सुमारे ३००+ विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेला प्रवेशित.
यशवंत विद्यार्थी
IIT मध्ये ५+, NIT साठी ८+ CA साठी ८+,विद्यार्थ्यांची निवड
वैद्यकीय शाखेत यश
१६०+ विध्यार्थी MBBS/BAMS/BHMS व इतर शाखेत प्रवेशित
शाळेची वैशिष्टे
सुसज्ज इमारत

आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना संगणक वापरण्यासंदर्भातील ज्ञान मिळण्यासाठी संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली.

अधिक माहितीसाठी
अद्ययावत संगणक कक्ष

विद्यार्थ्याच्या सर्वंगिण विकासासाठी विद्यालय सतत प्रयत्नशील आहे. केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे.

अधिक माहितीसाठी
अनुभवी शिक्षक वृंद

प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक, दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, विषयाचे अद्ययावत ज्ञान ठेवण्यासाठी प्रशिक्षणात सहभाग.

अधिक माहितीसाठी
सुसज्ज ग्रंथालय

अवांतर वाचनासाठी अनेक संदर्भ ग्रंथ, सर्व विषयातील संकल्पनासाठी आवश्यक पुस्तकांचा संग्रह, वर्गनिहाय स्वतंत्र ग्रंथालय.

अधिक माहितीसाठी
जादा तासिकांचे आयोजन

इ.१० साठी उन्हाळी वर्गाचे तसेच वासंतिक वर्गाचे आयोजन, शिष्यवृत्ती परीक्षा सह विविध स्पर्धा परीक्षांसाठी जादा तासिकांचे आयोजन.

अधिक माहितीसाठी
खेळ व क्रिडा विभाग

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी भव्य क्रीडांगणाची उपलब्धता, मुलांना दररोज खेळाचे विशेष मार्गदर्शन

अधिक माहितीसाठी
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

विविध ऑलाम्पियाड, एम.टी.एस., एन.एम.एस., मंथन सह विविध शिष्यवृत्ती परीक्षासाठी योग्य मार्गदर्शन व सराव परीक्षा.

अधिक माहितीसाठी
सांस्कृतिक विभाग

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय चित्रकला, व्यंगचित्र प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व हस्ताक्षर सुधार प्रकल्प.

अधिक माहितीसाठी
डिजीटल क्लासरुम

वर्गाध्यापानासाठी स्वतंत्र डिजिटल स्मार्ट बोर्डची व्यवस्था, वर्गवार विविध ऑडिओ व व्हिडिओ साहित्य.

अधिक माहितीसाठी

फोटो गॅलरी

संपर्क

संपर्क करण्यासाठी योग्य माहिती द्या. आपले मत महत्वाचे आहे.

9921740749, 7448139899
mvdaithan1902@gmail.com, narayans0222@gmail.com
Sharda Vidya Mandir Daithan, Tq. Georai Dist. Beed Maharashtra 431127